सागरलाटा
मनांत वहात असलेल्या काव्य लहरी सागरलाटांच्या रुपाने तुमच्या मनापर्यंत
Thursday, 31 October 2013
उर्मीच्या नशेत
डोळ्यांतले तुझ्या आकर्षण ते वेडावणारे
अंग प्रत्यंग तुझे रुपदर्शन ते कापवणारे
हास्य तुझे श्वास माझा रोखून ते धरणारे
उर्मी
च्या नशेत वाहता सारे क्षण ते गोठवणारे
- सागर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)